News & Announcement

२०२३-२४ ची सी सी भरती ८ अगस्त २०२३ला

सन २०२३-२४ ची एनसीसी भरती मंगळवार दि. ८ /८/२०२३ रोजी सकाळी ८ वा. आयोजित केली आहे. तरी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यानी सदर दिवशी स. ठीक ८ वा. महविद्यालयाच्या मैदानावर शुज व ट्रॅक सूट घालुन हजर रहावे. 

Copyright © 2024 - 2025, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper

Back To Top