History

The department of History was established in 1994-95. The department studies the famous personalities from history of India with whose ideal the students develop their personality. Historical personalities help them to learn universal values. The department celebrates Birth and Death anniversaries of great national personalities. It displays wallpapers on various issues. The department has produced many students who are working on various respectful positions. Some have qualified MPSC exam and working in government sector. The alumni of the department is working as police inspector, BDO etc. One of our faculty members has written books on the syllabus and has published many research articles. 

Please CLICK below to see class-wise syllabus:

B. A. I History

B. A. II History 2019 (New)

B.A. III History

Following are the highlights of the Department:

Celebration of birth anniversary raajmata jijamaata and swami vivekanand on 12 Jan 2024

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये राष्ट्रनिर्माता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे प्राचार्य डॉ. अर्जून कुंभार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, राजमाता जिजाबाई यांनी स्वराज्य संकल्पना मध्ये निर्माण मानवतावादाला महत्वपूर्ण स्थान दिले, तर विवेकानंद यानी विवेकवादाच्या जोरावर भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. त्यांनी मानवतावादाला यामध्ये महत्त्वपूर्ण स्थान दिले आहे.
या जयंतीनिमित्त उपस्थिततांचे स्वागत इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. पी.आर फराकटे यानी केले. यावेळी उपस्थितामध्ये प्रा. डॉ. शिवाजी होडगे, प्रा.डॉ. सौ. पाटील मॅडम, प्रा. दिवाण, प्रा. डॉ. उदय शिंदे, प्रा. डॉ. एस कुंभार, प्रा. प्रशांत कुचेकर इत्यादी बरोबर कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रा. सौ. अर्चना कांबळे यानी केले.

Celebration of birth anniversary savitribai phule on 3 Jan 2024

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयांमध्ये दिनांक 3 जानेवारी रोजी भारताच्या पहिल्या महीला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांचा जन्मदिन इतिहास विभागामार्फत साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले भीतीचित्राचे उद्घाटनन माननीय प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. या भीतीचित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सावित्रीबाई यांना स्त्रियांचे शिक्षणासाठी केलेल्या समाजातील विविध होण्यासाठी केलेले कार्याची माहिती मिळावी हा हेतू होता.
यावेळी इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. फराकटे सर मार्गदर्शन करताना म्हणाले कि,
“सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण यांच्याबरोबर बहुजनाच्या मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटले. तत्कालीन धर्मांध लोकांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे विरोध व त्रास दिला तरी त्यांनी आपले कार्य जोमाने चालू ठेवले होते.”
महाविद्यातील विद्यार्थिनी ऋतुजा दडेकर, वैष्णवी कुंभार, सानिका रणदिवे, आरती गिरीबूवा यांनी भित्तिपत्रक तयार केले होते.
यावेळी भितीपत्रकाचया उद्घघाटन उपस्थितीमध्ये मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. शिवाजी होडगे, एन.सी.सी. चे ऑफीसर प्रा. विनोद प्रधान तर उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच एन सी सी चे कॅडेट हजर होते.
प्रा. प्रशांत कुचेकर यांनी उपस्थित व सर्वांचे आभार मानले.

“विद्यार्थ्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा वारसा जपला पाहिजे”


सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये 77 वा भारत स्वातंत्र्य दिनानिमित्त अमृतमहोत्सव समारोप कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला. 15 ऑगस्ट हा दिन राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. ए. डी. कुंभार सर यांच्या हस्ते ध्वज वंदन झाल्यानंतर एन.सी.सी विभागामार्फत संचलन करण्यात आले. यानंतर इतिहास विभाग व जिमखाना विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये बी.एक भाग 1 च्या विद्यार्थीनी गिरीबूवा आरती परशराम, प्राची सुनील कळमकर, बी. काॅम. भाग 1 च्या पायल सुनील गोते तर श्रेया पाटील व त्यांचे सहकारी यांनी राष्ट्रीय गीत पर समूहगीत सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अर्जून कुंभार म्हणाले कि, “विद्यार्थ्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा वारसा जपला पाहिजे”. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत महाविद्यालयाचे जिमखाना विभागप्रमुख प्रा. डाॅ. शिवाजी पोवार, प्रस्तावना इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. आर. फराकटे सर यांनी केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील , मराठी विभागप्रमुख डॉ. होडगे , प्रा. एस.ए. दीवाण, समाजशास्त्रीय विभागाचे प्रा. व्ही. ए. कांबळे उपस्थित होते. तर सूत्रसंचालन प्रा. ए.के. कांबळे व आभार प्रा. पी.पी. कुचेकर केले होते. यावेळी या कार्यक्रमास इतर विभागाचे प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी व विद्यार्थीनी व एन.सी.सी चे कॅडेट, खेळाडू उपस्थित होते.

Copyright © 2024 - 2025, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper

Back To Top