News & Announcement

एनसीसी अंतिम भरती ११ ऑगस्ट २०२३ ला

सन २०२३-२४ ची एनसीसी अंतिम भरती शुक्रवार दि. ११ /८/२०२३ रोजी सकाळी ८ वा. आयोजित महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. यासाठी ५ महाराष्ट्र बटालियन एनसीसी भवन कोल्हापूर येथून आर्मी अधिकारी येणार आहेत. दि. ८ ऑगस्ट २३ रोजी शारीरिक आणि लेखी चाचणी मधून निवड झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना या अधिकार्‍यांसमोर पुन्हा एकदा शारीरिक व मौखिक चाचणी द्यावी लागते. त्यानंतर अधिकारी सन २०२३-२४ च्या प्रथम वर्षाची अंतिम यादी तयार करतात. तरी शुक्रवार दि. ११ /८/२०२३ रोजी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यानी दि. ११ रोजी स. ठीक ८ वा. महविद्यालयाच्या मैदानावर शुज व ट्रॅक सूट घालुन हजर रहावे.

– लेफ्टनंट प्रा. व्ही.ए. प्रधान (ए.एन.ओ. एनसीसी विभाग, स.मं. म..)

Copyright © 2024 - 2025, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper

Back To Top