News & Announcement

बी. कॉम.प्रथम वर्ष गुणवत्ता यादी.

बी. कॉम प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याची गुणवत्ता यादी(Merit लिस्ट-1)  सोबत जोडली आहे. यादीतील विद्यार्थ्यांनी दि.31 ऑगस्ट,2020 पर्यन्त प्रवेश घ्यावा. गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनी जर विहित मुदतीत प्रवेश घेतला नाही तर त्यांचा प्रवेश रद्द होईल. उर्वरित विद्यार्थ्यानी प्रवेशा बाबत दि.1 सप्टेंबर नंतर महाविद्यालयात प्रत्यक्ष  संपर्क साधावा . 

प्राचार्य 

bcom merit list

Copyright © 2024 - 2025, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper

Back To Top