Department of Chemistry
Department of chemistry has been started in the college in the year 2015-16. It was started by considering growing demand from parents and students to start the department. It was started on 74 students and now the total strength of the students is around 130. The number of girl students in the department is rising day by day.
Features of the Department-
Well equipped laboratories with store room.
Adequate chemicals , equipment and residuals.
Well qualified staff.
Continuously rising number of students especially girls.
Participation in Avishkar
Study industrial tour.
Staff Profile-
| SR.NO. | NAME OF THE FACULTY | EDUCATION QUALIFICATION | DESIGNATION |
|---|---|---|---|
| 1 | Mr. Kamble Mayur Vinayak | M.Sc., SET | Assistant Professor (HOD) |
| 2 | Miss. Kamble Vaishali Shankar | M.Sc.(Chemistry), SET | Assistant Professor |
| 2 | Miss. Patil Harshada Kundalik | M.Sc.(Chemistry), B.Ed. | Assistant Professor |
Students Profile-
Around 10% students are seeking admission for PG every year. i.e. M.Sc.,MBA., etc.
Research Paper Published by faculty – 4
Achievement-

One-Day Workshop on Employability Skills for Science Graduates – NEP 2020 Model

Deputation of Prof. Tejaswini Kamble , Prof. Samrudhi More and students to attend one day Workshop on “Advances And Applications Of Bioinformatics in Life Sciences”.
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड सायन्स विभागाकडे रसायनशास्त्र विभागाच्या वतीने पोस्टर प्रेसेंटेशन चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बीएससी भाग एक,दोन व तीन च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सुरुवातीस कार्यक्रमाचे उद्घाटन विविध केमिकल च्या सहाय्याने ध्वज निर्मिती करून झाले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. मयूर कांबळे यांनी केले. यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत प्रा. हर्षदा पाटील व प्रा. वैशाली कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यानंतर NAAC Co-Ordinator प्रा. डॉ माणिक पाटील मॅडम, उपप्राचार्य प्रा.डॉक्टर एस बी पवार सर, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डी.ए. सरदेसाई सर यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे सर यांनी रसायन शास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञान, रसायनशास्त्राचा दैनंदिन जीवनातील योगदान यासंबंधी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास सायन्स विभाग प्रमुख प्रा. सुरज मांगले ,मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्रा.तेजस्विनी कांबळे,प्रा. समृद्धी मोरे प्रा. अदिती भांबरे, प्राणीशास्त्र विभागाच्या प्रा. सोनाली बाबर, रसायनशास्त्र प्रयोगशाळा सहाय्यक मा.सतीश खराडे व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे प्रा. वैशाली कांबळे यांनी आभार मानले. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हर्षदा पाटील यांनी केले.





