लोकनेते दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोंबर 2024 रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी रानभाज्या प्रदर्शन व पाककला स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत .या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटक म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव. डॉ. व्ही एन शिंदे सर तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जय शिवराय एज्युकेशन सोसायटी मुरगुडचे सेक्रेटरी. माननीय खासदार प्रा.संजयदादा मंडलिक आहेत.
Read moreInternal Quality Assurance Cell Organizes One day Multidisciplinary National Conference on ‘Skill Enhancement through Curriculum: A Multidisciplinary Approach’ Thursday, 7th March, 2024. Since it is multidisciplinary there are 17 subthemes covering almost all the subjects for presenting research papers for the delegates and research aspirants. We are also going to publish these papers in UGC care-listed journal. Hence, please visit the link more all details of paper submission, fees and to join WhatsApp group of the conference: https://smmcollege.in/internal-quality-assurance-celliqac/body/
Link for Registration: https://forms.gle/svuZaWoMGrmcc5rt7
E-mail ID for sending abstract and Paper: smmnationalconfer2024@gmail.com
Link to join WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/K3nqRyQICxeJr4ZAIJHswS
PLEASE MAKE THIS EVENT A GRAND SUCCESS BY SENDING YOUR ARTICLES AND ATTENDING IT IN PERSON.
THANK YOU!
Read moreशिवाजी विद्यापीठाचा ४३ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव ३ ऑक्टोबर ऐवजी १ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्हा युवा महोत्सवाचे यमजानपद सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड यांना मिळाले आ. विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाने युवा महोत्सवाचे वेळापत्रक व नियमावली जाहीर केली आहे. महोत्सवात लोकनृत्य, एकांकिका, लघुनाटिका, मूकनाट्य, पथनाट्य, लोकसंगीत, वाद्यवृंद, प्रश्नमंजुषा या सांघिक प्रकारासह सुगमगायन, स्थळ चित्र, व्यंग चित्र, वक्तृत्व (मराठी, हिंदी, इंग्रजी) या वैयक्तिक आदी ३२ कलाप्रकारांचा समावेश आहे. जिल्हास्तरीयमध्ये ३००, तर मध्यवर्ती युवा महोत्सवात २५० विद्यार्थी कलाकार सहभागी होतील.
जिल्हास्तरीय व मध्यवर्ती युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका पाठविण्याची मुदत आहे. सहभागी महाविद्यालयांनी सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धेचे शुल्क पेमेंट गेटवे ऑनलाईन पद्धतीचे भरायचे आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना युवा महोत्सवात सहभागी होता यावे, यासाठी परीक्षांचे वेळापत्रक ३ ते १३ ऑक्टोबर हा कालावधी वगळून निश्चित करावे, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड यांनी केले आहे.
Read moreसन २०२३-२४ ची एनसीसी अंतिम भरती शुक्रवार दि. ११ /८/२०२३ रोजी सकाळी ८ वा. आयोजित महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. यासाठी ५ महाराष्ट्र बटालियन एनसीसी भवन कोल्हापूर येथून आर्मी अधिकारी येणार आहेत. दि. ८ ऑगस्ट २३ रोजी शारीरिक आणि लेखी चाचणी मधून निवड झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना या अधिकार्यांसमोर पुन्हा एकदा शारीरिक व मौखिक चाचणी द्यावी लागते. त्यानंतर अधिकारी सन २०२३-२४ च्या प्रथम वर्षाची अंतिम यादी तयार करतात. तरी शुक्रवार दि. ११ /८/२०२३ रोजी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यानी दि. ११ रोजी स. ठीक ८ वा. महविद्यालयाच्या मैदानावर शुज व ट्रॅक सूट घालुन हजर रहावे.
– लेफ्टनंट प्रा. व्ही.ए. प्रधान (ए.एन.ओ. एनसीसी विभाग, स.मं. म..)
Read moreसन २०२३-२४ ची एनसीसी भरती मंगळवार दि. ८ /८/२०२३ रोजी सकाळी ८ वा. आयोजित केली आहे. तरी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यानी सदर दिवशी स. ठीक ८ वा. महविद्यालयाच्या मैदानावर शुज व ट्रॅक सूट घालुन हजर रहावे.
Read moreमुरगूड: सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील विद्यार्थी हे दरवर्षी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर आपली कामगिरी गाजवत असतात. अशी कौशल्ये खेडोपाड्यातील मुला-मुलींमध्ये विकसित करणे हेच येथील प्राचार्य, प्राध्यापकाचे ध्येय आहे. चालू वर्षी दयाल सिंग कॉलेज, कर्नाल (हरियाणा) यांनी इंग्लिश लिटररी सोसायटी आणि टुगेदर वी कॅन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फूड अँड हेल्थ’ (आहार आणि आरोग्य) या विषयावर ऑनलाईन माध्यमातून नॅशनल लेवल स्लोगन कॉम्पीटीशन (राष्ट्रीय स्तरावरील घोषवाक्य स्पर्धा) आयोजित केली होती. संपूर्ण भारतातून अनेक महाविद्यालयीन युवक- युवतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. मंडलिक महाविद्यालयातून सात विद्यार्थी विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी इंग्रजी विभागातील बी. ए. भाग – ३ या वर्गात शिकणारी कु. अनुराधा बाळासो ढोले हिने सदर स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. यासाठी कर्नाल कॉलेजकडून तिला प्रमाणपत्र व रोख रक्कम ऑनलाईन तिच्या खात्यावर जमा होणार आहे. कु अनुराधा मूळची सोनगे (ता. कागल) येथील महाविद्यालयांतर्गत घेतल्या जाणाच्या इंग्रजी हस्ताक्षर व वाचन स्पर्धामध्येसूवा वलिसे मिळविली आहेत- सुदूर स्पर्धेत विजेतेपद मिळवून तिने महाविद्यालयाचे व मुरगूडचे नांव उज्ज्वल केले आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए. डी. कुंभार यांच्या हस्ते कु. अनुराधा हिचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी तिला इंग्रजी विभागाचे लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान यांचे मार्गदर्शन, प्राचार्य डॉ. ए.डी. कुंभार व उपप्राचार्य डॉ. डी. एम. पाटील यांची प्रेरणा लाभली. कु. अनुराधाच्या या उत्तुंग यशाबद्दल मुरगूड परिसरात सर्व स्तरावरुन तिचे खूप कौतुक व अभिनंदन होत आहे.
Read moreChairman
The Jay Shivray Education Society, Murgud founded Shivraj Vidyalaya, Murgud in 1960 and started imparting education to the students from hilly and rural area. As the years rolled on, the organization felt need for higher education. The New College of Arts and Commerce was established in 1990. The New College of Arts and Commerce, Murgud was re-entitled as ‘Sadashivrao Mandlik Mahavidyalaya, Murgud ‘ in 1995. The organization offered premises of 10.5 acre land to the college. The college was shifted in this premise on Teacher’s Day i.e. on 05/09/2002. Apart from the existing building, there is a separate library building. The college proposed to build a Ladies Hostel too.
Sadashivrao Mandlik Mahavidyalaya is reputed as a developed college which is always engaged to achieve academic performance as well as socio-cultural development. It is always engaged in continuous.
Internal Quality Assurance Cell Organizes One day Multidisciplinary National Conference on ‘Skill Enhancement through Curri
Read More[caption id="attachment_4327" align="aligncenter" width="525"] WALK-IN-INTERVIEW for B.Sc .and BCA[/caption]
Read Moreसन २०२१-२२ प्रवेश प्रक्रिया https://enrollonline.co.in/Registration/Ap
Read MoreIt is informed hereby to the students, parents, alumni and each stakeholder of this college that the NAAC Peer Team, Bangalor
Read MoreNo Mask, No Entry.Use of Sanitizer is Compulsory.Please maintain Physical Distancing in the classroom as well as in the premi
Read MoreBA sem 3 4 5 back log B.Sc. sem 3 4 5 Back log exam B.Com. sem 3 4 5 Back log exam B.C.A. sem 3 4 5 Back log exam
Read MoreStudents are requested to click the following link to download e notes of required subject B.A http://smmcollege.in/student
Read MoreThe candidates who want to seek admission for any Programme i.e. B.A/B.Com/B.Sc/ BCA and for any year should fill up the onli
Read MoreAll NSS volunteers who have registered for special camp to be held during 27 Feb., to 04th March, are hereby informed that th
Read MoreThe NSS Special Camp is to be held during 27th February to 04th March, 2020 at Savarde Budruk village in Kagal Taluka. Some i
Read MoreThe ratio of girl students is higher than that of boys in our
Read MoreCampus Plant Conservation Programme was observed by NSS Department of the College, on Sunday 24 November, 2019. The activitie
Read MoreDr. Udaykumar Shinde, Representative of Shivaji University Teachers' Association (SUTA) donating kit to the Flood V
Read MoreSadashivrao Mandlik Mahavidyalaya, Murgud.
Tal - Kagal, Dist - Kolhapur
Email : sadashivraomandlikcollege@yahoo.co.in
Phone : 02325-264213
Principal : 02325-281295/09890156911
Fax : 02325-265114
Copyright © 2025 - 2026, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper