News & Announcement

हासा आणि इंग्रजी विभागांतर्गत “वंदन महामानवाला” या भित्तिपत्रकाचे उद्घाटन

दि. ७ डिसेंबर २०१९ : महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि लेख यांची कात्रणे हासा आणि इंग्रजी विभागाच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी तयार करून “वंदन महामानवाला” या भित्तिपत्रकाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांच्या हस्ते सर्व  प्राध्यापक वृंद , विद्यार्थी – विद्यार्थिनीं आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले .

Copyright © 2025 - 2026, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper

Back To Top