News & Announcement

लोकनेते दिवंगत खा. सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोंबर 2024 रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

लोकनेते दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोंबर 2024 रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी रानभाज्या प्रदर्शन व पाककला स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत .या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटक म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव. डॉ. व्ही एन शिंदे सर तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जय शिवराय एज्युकेशन सोसायटी मुरगुडचे सेक्रेटरी. माननीय खासदार प्रा.संजयदादा मंडलिक आहेत.

Copyright © 2024 - 2025, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper

Back To Top