मंगळवार दि २४ डिसेंबर रोजी बी.कॉम भाग एक च्यावतीने विपणन शास्त्रातील चिन्हनाम वरील भित्तीपत्रकाचे उद्घाटन प्राचार्य डॉ ए.डी.कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.उदय शिंदे, डॉ.एम.ए.कोळी, प्रा विनोद प्रधान, प्रा.शीतल मोरबाळे आदी शिक्षक व विद्यार्धी मोठ्या प्रमाणावरउपस्थित होते