News & Announcement

Compensation of Ganapati holiday

सर्व विद्यार्थ्यांना कळवणेत येते कि गणेश चतुर्थी निमित्त घेतलेल्या दोन नैमित्तिक सुट्ट्या ची भरपाई म्हणून महाविद्यालय दि.११ नोव्हेंबर व दि १२ नोव्हेंबर रोजी सुरु राहील. तरी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपस्थित राहावे .

Copyright © 2019 - 2020, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper

Back To Top