News & Announcement

महाविद्यालय परिसरात वृक्ष संवर्धन उपक्रम

महाविद्यालयाच्या पर्यावरण संसाधन केंद्रातर्फे दि. २ डिसेंबर २०१९ रोजी महाविद्यालय परिसरात वृक्ष संवर्धन हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी झाडांना आळी करणे, पाणी घालणे, परिसर स्वच्छ करणे  तसेच नवीन झाडे लावणे इत्यादि उपक्रम घेण्यात आले. सुरूवातीस झाडांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले तसेच एक विद्यार्थी एक झाड ही दत्तक वृक्ष योजना राबविली.

Copyright © 2020 - 2021, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper

Back To Top