News & Announcement

महाविद्यालयाच्या ‘एनएसएस’ तर्फे रॅलीच्या माध्यमातून हुतात्म्यांना श्रद्धांजली

दि. १३ डिसेंबर रोजी हुतात्मा दिन प्रसंगी महाविद्यालयाच्या एन एस एस विभागांतर्गत मुरगुड नाका ते हु. तुकाराम भारमल चौक अशी रॅली काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी बाजारपेठेतून घोषणाबाजी केली. तुकाराम भारमलसह ३३ हुतात्म्यांना पुष्प हार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. प्राचार्य डॉ. कुंभार, प्रकल्पाधिकारी  प्रा. प्रधान, प्रा. दिवाण, प्रा. सोहनी, प्रा. सरदेसाई यांनी रॅली साठी  मार्गदर्शन केले आणि सहभाग घेतला. 

Copyright © 2020 - 2021, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper

Back To Top