News & Announcement

‘धर्म आणि समाज ‘ या समाजशास्त्र विभागाच्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन

समाजशास्त्र विभागाच्या वतीने गुरुवार दि १६ ऑगस्ट रोजी ‘धर्म आणि समाज’ या विषयावर भित्तीपत्रीकेचे प्रकाशन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ ए.जी.मगदूम यांच्या हस्ते या भित्तीपत्रीकेचे प्रकाशन करण्यात आले. या भित्तीपत्रीकेचे लेखन बी.ए. भाग ३ मधील विद्यार्थी विद्यार्थीनिनी केले. यासाठी प्राचार्य डॉ अर्जुन कुंभार यांची प्रेरणा तर समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.पांडुरंग सारंग यांचे मार्गदर्शन  व प्रा.व्ही.ए.कांबळे यांचे सहकार्य लाभले .

Copyright © 2020 - 2021, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper

Back To Top