News & Announcement

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा सध्याच्या पिढीने घ्यावा: प्राचार्य डॉ. कुंभार

दि. ६ डिसेंबर, २०१९: महाविद्यालय नेहमी विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय नेते आणि समाजसुधारक यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन दैनंदिन जीवनाची वाटचाल करण्यास प्रेरित करत असते. याचाच एक भाग म्हणून सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला . 

Copyright © 2020 - 2021, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper

Back To Top