News & Announcement

कॉमर्स विभागाच्या वतीने विपणन शास्त्रावरील भित्तीपत्रकाचे उद्घाटन

मंगळवार दि २४ डिसेंबर रोजी बी.कॉम भाग एक च्यावतीने विपणन शास्त्रातील चिन्हनाम वरील भित्तीपत्रकाचे उद्घाटन प्राचार्य डॉ ए.डी.कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.उदय शिंदे, डॉ.एम.ए.कोळी, प्रा विनोद प्रधान, प्रा.शीतल मोरबाळे आदी शिक्षक व विद्यार्धी मोठ्या प्रमाणावरउपस्थित  होते 

 

Copyright © 2020 - 2021, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper

Back To Top